MP boy arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

गर्लफ्रेन्डचा अश्लील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला पोस्ट, मध्यप्रदेशातील युवकाला गोव्यात अटक

संशयित आरोपी लाक्रा याने जानेवारीत सोशल मिडियाच्या माध्यमातून झारखंड येथील मुलीशी मैत्री केली.

Pramod Yadav

गर्लफ्रेन्डचा अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर केला पोस्ट केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील युवकाला गोव्यात अटक करण्यात आली आहे. सोशल मिडियावरच मुलीशी मैत्री करून त्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

(MP boy posted sex video of his girlfriend on Instagram arrested in Goa)

डॅनियल लाक्रा (वय 23, रा. मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी लाक्रा याने जानेवारीत सोशल मिडियाच्या माध्यमातून झारखंड येथील मुलीशी मैत्री केली. दरम्यान, या काळात लाक्राने मुलीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मिडियावर (इन्स्टाग्राम) प्रसिद्ध केले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ पालकांना पाठवून बदनामी

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ पालकांना व तिच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याप्रकरणी आगशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य नारायण (रा. सोलापूर, महाराष्ट्र) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT