Morjim illegal construction started Dainik Gomantak
गोवा

मोरजीत बेकायदा बांधकाम सुरू

मयूर शेटगावकर यांची पंचायतीत तक्रार, त्वरित कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात डोंगर कापून बेकायदा बांधकाम चालू असल्याची लेखी तक्रार मोरजी येथील मयूर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीकडे केली आहे. या बांधकामावर आणि डोंगर कापणीवर त्वरित कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगर कापणी आणि बेकायदा बांधकाम चालू असल्याची तक्रार मयूर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीला दिलेली आहे. या बांधकामावर त्वरित कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

निसर्गाचा ऱ्हास करत मोठ्या प्रमाणात दिल्लीतील अनेक हॉटेल मालक उद्योजक, चित्रपट नगरीतील व्यावसायिक, क्रिकेटपटू यांनी डोंगर माळरानावरील जमिनी विकत घेतलेले आहेत. या जमिनी विकत घेऊन फार्महाउस नावाखाली मोठे बंगले बेकायदा बांधलेले आहेत. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. हे बेकायदा काम सुरू असल्याचे चित्र मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर नजर मारल्यास दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

SCROLL FOR NEXT