Goa AIDS Patients 
गोवा

Goa AIDS Patients: राज्यातील एड्स रुग्णांमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ...

गोव्याचे आरोग्य खाते एकीकडे अधिक प्रगती करत असताना राज्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa AIDS Patients

गोव्याचे आरोग्य खाते एकीकडे अधिक प्रगती करत असताना राज्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे. 2023 मध्ये 260 नवीन एचआयव्ही+ रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 2022 च्या तुलनेत 7 टक्क्यांहून अधिक आहे.

गोवा एड्स नियंत्रण सोसायटीच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये राज्यात एकूण 242 HIV रुग्ण होते. यामध्ये 60 टक्क्यांहून हून अधिक रुग्ण बार्देश, सासष्टी, तिसवाडी आणि मुरगाव या चार तालुक्यांमधील होते.

तर 2023 मध्ये राज्यात एड्सची 21 प्रकरणे नोंदवली गेली असून यामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

बार्देश तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 52 एचआयव्ही+ रुग्ण आढळून आले असून सासष्टीमध्ये 39 तर तिसवाडीत 38 प्रकरणे आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे 70 टक्के रुग्ण हे 25-49 या वयोगटातील आहेत.

यामध्ये वर्षभरातील आकडेवारीतील 97.7% संक्रमण हे असुरक्षित लैंगिक सबंधांमुळे झाले असून 1.5% संक्रमण हे अनुवांशिकतेमुळे झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT