Pink Rickshaws in Panaji Dainik Gomantak
गोवा

Pink Rickshaw Goa : गोव्यात आठ लाभार्थ्यांना दिल्या पिंक रिक्षा

राज्यात पोलिस पिंक फॉर्स सुरू करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. सुरवातीला याला विरोध झाला, परंतु आता स्थानिक आणि पर्यटकांनी देखील याला स्वीकारले आहे.

आदित्य जोशी

Pink Rickshaw Goa : पिंक रिक्षा मोहीम ही रोटरी कल्बतर्फे राबवली असून स्वातंत्र्यदिनानिमित्त मिरामार येथील गास्पर डायस येथे आठ लाभार्थींना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पिंक रिक्षा देण्यात आल्या. यावेळी ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, रोटरी क्लबचे प्रमुख गौरीश धोंड उपस्थित होते.

राज्यात पोलिस पिंक फॉर्स सुरू करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. सुरवातीला याला विरोध झाला, परंतु आता स्थानिक आणि पर्यटकांनी देखील याला स्वीकारले आहे. ईडीसीमार्फत 3 टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे. तसेच अनुसूचित जमातीतील महिलांना 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याची तरतूद केली आहे. याचा लाभ महिलांनी पुढे येऊन घेतला पाहिजे, असे असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने स्वयंरोजगार आणि कौशल्य आधारित रोजगार करण्याचे धोरण राज्यात राबवले आहे. पुढील पाच वर्षांत हॉटेल उद्योगात दोन लाख नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. त्यासाठी या संधीचा लाभ घेणे आवश्‍यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

SCROLL FOR NEXT