Maina-Curtorim Crime News Dainik Gomantak
गोवा

Maina Crime News: धक्कादायक! सात वर्षांच्या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा नोंद

पीडितेच्‍या आईने यासंबंधी एका संशयिताविरोधात पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदविली

दैनिक गोमन्तक

Maina-Curtorim Crime News: राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्‍याची घटना घडली आहे. यामुळे सर्व स्तरातून असंतोष व्यक्त होत आहे.

पीडितेच्‍या आईने यासंबंधी एका संशयिताविरोधात पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदविली आहे. विनयभंगाची ही घटना 28 जुलै ते 30 जुलै या दरम्‍यान घडली होती. यामध्ये भारतीय दंड संहितेच्‍या 354 (अ), गोवा बाल कायदा कलम 8 व बाल संरक्षण कायद्यांतर्गत पोलिसांनी हे प्रक़रण नोंदवून घेतले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT