Cortalim Antone Vaz Dainik Gomantak
गोवा

Cortalim News: केसरव्हाळ परिसर उजळणार पथदीपांनी!

MLA Anton Vaz: परिसरात एकूण ५६ पथदीप व कनेक्टर बसवून विजेची सोय केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी किरापावलो-केसरव्हाळ येथील परिसरात एकूण ५६ पथदीप व कनेक्टर बसवून विजेची सोय केली आहे. नुकतेच या पथदीपांचे आमदार आंतोन वाझ यांच्या हस्ते रितसर नारळ वाढवून उद्‌घाटन करण्यात आले. यासाठी एकूण ६ लाख रुपये खर्च आला. यावेळी वास्को येथील वीज खात्याचे साहाय्यक अभियंता विक्रम कारेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार आंतोन वाझ म्हणाले की, आपण आपल्या परीने शक्य ती विकासकामे करण्याचा प्रयत्न करीत असून त्याचा जनतेला फायदा झाला पाहिजे, तेव्हा आपण वीज खात्याच्या अभियंत्यांचे सहकार्यासाठी मनापासून आभार मानतो. यावेळी आमदार आंतोन वाझ यांचे स्वीय सचिव एडी फर्नांडिस, कुठ्ठाळी वीज खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT