Minor girl abducted from Ahmedabad Gujrat youth arrested at margao  
गोवा

अहमदाबाद येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, मडगाव रेल्वे स्थानकावर तरूण अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कोकण रेल्वे पोलिसांनी 09 ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई केली.

Pramod Yadav

Margao Station Konkan Railway Police: अहमदाबाद, गुजरात येथून अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या तरूणाला मडगाव रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी 09 ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई केली.

संजय ठाकोर (वय 21, रा. अहमदाबाद, गुजरात) असे आटक संशयित आरोपीचे नाव आहे.

ठाकोर याने अहमदाबाद गुजरात येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. संशयित मडगाव रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती कोकण पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, पीसी मोहम्मद हुसेन यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, पीडित मुलीची सुटका करून तिला सुरक्षित कोठडीसाठी बाल संरक्षण गृहात पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT