Minister Vishwajit Rane Inaugurated Automatic Weather Station Dainik Gomantak
गोवा

गोवा वनविभागाचे मोठे पाऊल, हवामान बदलाच्या माहितीसाठी 5 ठिकाणी बसवली अत्याधुनिक AWS सुविधा, देशातील पहिलेच राज्य

वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते ऑटोमेटिक हवामान स्टेशन उद्घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Minister Vishwajit Rane Inaugurated Five Automatic Weather Station In Goa: हवामानात होणाऱ्या वारंवार बदलांबाबत अचूक माहिती व अंदाज मिळावा यासाठी सरकारच्या वतीने राज्यभरात पाच वाईल्ड लाईफ सेंच्युरीत ऑटोमेटिक हवामान स्टेशन स्थापन करण्यात आली आहेत. याचे उद्गाटन सत्तरी तालुक्यातील माळोली म्हादई वाईल्ड लाईफ कार्यालयात वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

म्हादई, बोंडला, मोले, नेत्रावळी, खोतिगाव या पाच वाईल्ड लाईफ सेंच्युरीत अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

"ऑटोमेटिक हवामान स्टेशनच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. ग्रामीण भागातील सेंच्युरीत अनेकवेळा महापूर येणे, वादळ येणे, वादळाची दिशा, हवामानात होणारे बदल, जंगल व्यवस्थापन, जंगलाला आग लागणे यावर संशोधन करण्यासाठी तसेच हवामानात होणारे वारंवार बदल यावर अभ्यास करण्यासाठी हे स्टेशन उपयुक्त ठरणार आहे" असे मंत्री राणे यांनी सांगितले.

यावेळी म्हादई विभागाचे प्रिंसिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फोरेस्ट राजीव कुमार गुप्ता, चीफ वाईल्ड लाईफ वार्डन उमाकांत, वनविकासचे चीफ कंझर्वेटर प्रवीण कुमार राघव, चीफ फॉरस्टचे एडमिनीस्ट्रेशनचे सुरभ कुमार, सौरव कुमार, माळोली म्हादई विभागाचे वनअधिकारी गिरिश बैलुडकर आदींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT