Govind Gawde Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोविंद गावडे यांची फोंडा मामलेदार कार्यालयाला अचानक भेट

सेवा वितरीत करण्यात अयशस्वी झाल्यास तसेच, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दैनिक गोमन्तक

मंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा मामलेदार कार्यालयाला अचानक भेट दिली; दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती या गोष्टी त्यांनी पडताळून पाहिल्या; दरम्यान, सेवा वितरीत करण्यात अयशस्वी झाल्यास तसेच, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

(Minister Govind Gaude pays surprise visit to Ponda Mamlatdar office)

फोंडा परिसरात रात्र गस्त वाढविण्याची मंत्री गोविंद गावडे यांची पोलिसांना सूचना

फोंडा परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या चोरीच्या घटनेत अलिकडे वाढ झाल्याचे दिसून येते. यापार्श्वभूमीवर क्रिडा आणि कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा पोलिसांना परिसरात रात्र गस्त वाढविण्याबाबत सुचना केली आहे. याबाबत मंत्री गोविंद गावडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. फोंडाचे पोलिस निरीक्षक आणि गोव्याचे पोलिस उपाअधिक्षक यांच्याशी फोंड्यात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चर्चा झाली. मी त्यांना फोंडा परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याबाबत सूनचा केली आहे. तसेच, चोरीच्या घटनांचा सखोल तपास करण्याबाबत सूचना केली आहे. असे ट्विट गोविंद गावडे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT