Mining To Restart In Goa  Dainik Gomantak
गोवा

Mining To Restart In Goa: सहा वर्षानंतर गोव्यात पुन्हा सुरु होणार खाणी, वेदांताला मिळाली परवानगी

Mining To Restart In Goa: वेदांतला डिचोली ब्लॉकमधून दरवर्षी 3 दशलक्ष टन लोह खनिज काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Pramod Yadav

Mining To Restart In Goa

तब्बल सहा वर्षांनंतर गोव्यात पुन्हा खाण उत्खनन सुरू होणार आहे. वेदांताला समंती मिळाली असून, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्खनन करण्यासाठी परवानगी मिळवणारी वेदांता पहिली कंपनी ठरली आहे.

वेदांताला डिचोली ब्लॉकमधून दरवर्षी 3 दशलक्ष टन लोह खनिज काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

खाण लीज नूतनीकरण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाण उत्खनन ठप्प झाले. तेव्हापासून राज्य सरकार खाण पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या, राज्य सरकारने नऊ खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला आहे, त्यापैकी वेदांता उत्खनन करण्यासाठी संमती मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे. तर, इतर दोन खाण कंपन्यांनी जनसुनावणी पूर्ण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT