Mining disputes; All mines in state have become government-owned Dainik Gomantak
गोवा

अन्यथा यंत्रसामग्री जप्त करू

खाण खात्याच्या हालचाली; ‘एमईसीएल’कडून होणार पाहणी

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वोच्च न्यायालयाने 7 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व खाणींचे नूतनीकरणांसह लीज रद्द केल्यानंतर खाण मालकांकडून (Mining Owner) यंत्रसामग्री काढून घेणे अपेक्षित होते. पण, महिना उलटून गेला तरीही बहुतांशी खाणींवर पूर्वीच्याच खाण मालकांची यंत्रसामुग्री पडून आहे. काही ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत.ते हलविण्यासंदर्भात खात्याच्या नियमाप्रमाणे नोटिसी बजावण्याच्या प्रक्रिया सुरू झाली.

लवकरच महामंडळाची नियुक्ती

खाणींचे वाद (Mining disputes) वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व खाणी सरकारच्या मालकीच्या झाल्या आहेत. त्याचे प्रचलन करण्यासाठी सरकारने 15 सप्टेंबर रोजी खनिज महामंडळाची घोषणा केली असून, तशी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार महामंडळाची लवकरच नियुक्ती होणे अपेक्षित आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व खाणींची मालकी राज्य सरकारची आहे त्यामुळे सरकारने त्वरित ताब्यात घेऊन चालाविल्या पाहिजेत ते घडत नाही म्हणून आम्हाला न्यायालयात जावे लागले आहे.

- क्लॉड आल्वारिस,

संचालक, गोवा फाऊंडेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT