Goa dairy Dainik Gomantak
गोवा

Goa: दूधाच्या दरात लवकरच वाढ; गोवा डेअरीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

राज्यात गोव्याबाहेरून येणाऱ्या अन्य डेअऱ्यांच्या दूध दरात वाढ झाल्यानंतरही गोवा डेअरीने दूध दरात वाढ केली नव्हती.

दैनिक गोमन्तक

Goa Milk: गोवा डेअरीच्या दूधाचे दर वाढवण्यासंबंधी निश्‍चिती झाली असून शुक्रवारी होणाऱ्या गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेला बराच काळ गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ होणार की नाही याबाबतचा प्रश्‍न तसा लोंबकळत राहिला होता, पण या बैठकीत दूध दरवाढ निश्‍चित होणार असल्याचे समजते.

राज्यात गोव्याबाहेरून येणाऱ्या अन्य डेअऱ्यांच्या दूध दरात वाढ झाल्यानंतरही गोवा डेअरीने दूध दरात वाढ केली नव्हती, पण आता ही दरवाढ अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT