Yatish Naik  Dainik Gomantak
गोवा

लोबो यांनी सहानुभूती घेऊ नये : यतीश नाईक

नगरनियोजन खात्यातर्फे बाह्य विकास आराखडे रद्द करून या आराखड्यांची तज्ज्ञ कमिटीमार्फत चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : नगरनियोजन खात्यातर्फे बाह्य विकास आराखडे रद्द करून या आराखड्यांची तज्ज्ञ कमिटीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हे चूक असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे प्रवक्ते यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी गिरीरीज पै वेर्णेकर उपस्थित होते.

यतीश नाईक म्हणाले, नगरनियोजन खात्यामार्फत राज्यातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्यांना पक्षाचा पाठिंबाच आहे.

मात्र, विरोधी पक्षनेते मायकल लोबो सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे योग्य नसून, या संदर्भातील अहवाल येईपर्यंत त्यांनी हे ‘व्हीक्टीम कार्ड’ वापरणे बंद करावे, असेही ते म्हणाले.

नगरनियोजन मंत्री राणे यांनी घेतलेले निर्णय योग्य असल्याचेही यतीश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT