Ponda Drug Case   Dainik Gomantak
गोवा

Ponda Drug Case: फर्मागुढी येथे 14 लाखांचे अमली पदार्थ जप्त, राजस्थानच्या दोघांना अटक

अमली पदार्थ पथकाने मंगळवारी रात्री फर्मागुढी येथे छापेमारी केली.

Pramod Yadav

Ponda Drug Case: फोंडा येथे 14 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ पथकाने मंगळवारी (दि.23) छापेमारी करत फर्मागुढी येथे ही कारवाई केली.

बुधाराम बिष्णोई (वय 56) आणि जगदीश बिष्णोई (वय 46) (दोघेही रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ पथकाने मंगळवारी रात्री फर्मागुढी येथे छापेमारी केली. यात 145.21 ग्रॅम वजानाचे एमडीएमए हा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अमली पदार्थाची 14 लाख 52 हजार 100 एवढी किंमत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT