Voting  Dainik Gomantak
गोवा

Mayem : मये सरपंचपदी सुवर्णा चोडणकर निश्‍चित; उद्या निवडणूक

पुढील सरपंच म्हणून त्यांनाच संधी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट

दैनिक गोमन्तक डिजिटल

मये-वायंगिणी पंचायतीच्या रिक्त सरपंच पदासाठी बुधवारी (ता. 29) निवडणूक होणार असून, सुवर्णा चोडणकर यांची सरपंचपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. पंचायत खात्याच्या परिपत्रकानुसार नवीन सरपंचांची निवड करण्यासाठी बुधवारी सकाळी 10.30 वाजता पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे.

सत्ताधारी गटात झालेल्या अंतर्गत करारानुसार सहा महिन्यांची मुदत संपुष्टात येताच दिलीप शेट यांनी गेल्या 1 मार्च रोजी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे.

अंतर्गत करारानुसार दिलीप शेट यांच्यानंतर सरपंचपदासाठी प्रभाग 6 मधून बिनविरोध निवडून आलेल्या सुवर्णा चोडणकर यांचे नाव सुरवातीलाच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सरपंच म्हणून त्यांनाच संधी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. बुधवारी त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT