fire ACGL store Dainik Gomantak
गोवा

एसीजीएल स्टोअरला भीषण आग, लाखोंचे नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

दैनिक गोमन्तक

आज सकाळी एसीजीएल (ACGL) होंडाच्या स्टोअरला भीषण आग लागली. या आगीची महिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी ही आग आटोक्यात आणण्यासाठी वाळपई, जुने गोवा आणि डिचोली येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.

मात्र आग आटोक्यात येईपर्यंत आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग (fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT