Margaon-Karwar railway electrification work starts  Dainik Gomantak
गोवा

मडगाव - कारवार रेल्वेमार्ग विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल

मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची तपासणी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोव्यात होऊ घातलेल्या रेल्वे मार्ग विद्युतीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची तपासणी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून करण्यात आली आहे. यानंतर थिवी ते मडगाव दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची तपासणी येत्या सोमवारी होणार असून या दोन्ही रेल्वे ट्रॅकला ग्रीन सिग्नल मिळात्यानंतर गोव्यातील रेल्वे ट्रॅकवरून विद्युती प्रकल्पाच्या मार्गावरील रेल्वेला सुरुवात होणार आहे.

कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या तपासणीवेळी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून पाहणी नंतर सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या अहवालाप्रमाणे, ग्रीन सिग्नल आल्यानंतर येथील मार्गावरून विद्युत तारेच्या सहाय्याने चालणाऱ्या रेल्वेंना सुरुवात होणार आहे .

सोमवारी थिवी ते मडगाव रेल्वेमार्गाची तपासणी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून करण्यात येणार आहे. गोव्याबाहेरील रेल्वे ट्रॅकवर विजेवर चालणाऱ्या रेल्वेंना सुरुवातही करण्यात आली असून यात कर्नाकातील मेंगलूर ते कारवार दरम्यान व उत्तर भारतातून दाखल होत असलेल्या रेल्वे महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत येत आहेत. यातील कोकण रेल्वेच्या अंतर्गत येत असलेल्या दादर ते रत्नागिरीपर्यंतच्या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणावर चालणाऱ्या पेसेंजर (Passenger) ट्रेनला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे (Baban Ghatge) यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT