MLA Altone D'costa Gomantak Digital Team
गोवा

Quepem Development : बोमडामळ खणगिणी रस्ता रुंदीकरण सुरू

आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Development : फातर्पा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गोवा‌ एज्युकेशन सोसायटीच्या संरक्षण भिंतीचे काम व बोमडामळ ते खणगिणी येथील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या निविदा मंजूर करून आणून दाेन्ही कामांची पायाभरणी शुक्रवारी आमदार डिकॉस्टा यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी गोविंद देसाई, गोवा एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका मंगला देसाई, फातर्पा पंचायत सदस्य मारिया फर्नांडिस, जेनिफर फर्नांडिस, बेतुल पंचायत सरपंच प्रीतम रोझविन देऊलकर, उपसरपंच किशोर नाईक, जॉर्ज फर्नांडिस, दमास्को डिसिल्वा, खोला पंचायत सदस्य प्रभाकर वैझ, मोरपिर्ला पंचायत सदस्य नागेश वेळीप,

बाळ्ळी पंचायत सदस्य‌ महेंद्र गावकर, बार्से पंचायत सदस्य दत्ता वेळीप, बांधकाम खाते (रस्ते) कार्यकारी अभियंता धनू गावकर, सहाय्यक अभियंता रोहन देसाई, नरेंद्र देसाई व इतर उपस्थित होते. १५ वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागत आहेत,असे डिकॉस्टा म्हणाले.

केपे मतदारसंघाचा विकास व्हावा या हेतूने आमदार एल्टन डिकॉस्टा कार्यरत असून ‌विरोधी बाकावर असूनही लोकांचा विकास कसा करावा, विकासकामे कशी करावीत, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो.

- गोविंद देसाई, उद्योजक केपे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT