Margao Rape Case Pappuji Tiwari Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावातील दोन वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणाचा उलगडा; संशयितावर गुन्हा दाखल!

Margao Rape Case Pappuji Tiwari: दोन वर्षांपूर्वी मडगावात घडलेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पप्पूजी तिवारी या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासास सुरवात केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: दोन वर्षांपूर्वी मडगावात घडलेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पप्पूजी तिवारी या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासास सुरवात केली आहे. सुरवातीला या प्रकरणाची तक्रार उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे नोंदविण्यात आली होती. मात्र, बलात्काराची घटना मडगावात घडल्याने ही तक्रार तेथून मडगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६, ४२०, ४०६, ३८४, ३७६ व ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस-देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराची ही घटना १५ जून २०२४ रोजी मडगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने तिला मादक पेय पाजून नंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच, तिच्याकडील १६ लाख रुपये हिसकावून पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT