Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao: गंडा घालणाऱ्या 'योगेश'च्या बडतर्फीचा विषय नाहीच! 'कॅफेटेरिया'चा वादग्रस्त मुद्दा मडगाव पालिकेत अजेंड्यावर

Margao Municipal Council Meeting: मडगाव पालिका उद्यानात कॅफेटारिया उघडण्याचा प्रस्ताव या बैठकीच्या विषय पत्रिकेवर आणला असून हाच विषय या बैठकीला वादाचे वळण मिळवून देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sameer Panditrao

Margao Municipal Council Meeting

मडगाव: मडगाव पालिकेची शुक्रवार, ३ रोजी होणारी बैठक पुन्हा एकदा गाजणार आसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मडगाव पालिका उद्यानात कॅफेटारिया उघडण्याचा प्रस्ताव या बैठकीच्या विषय पत्रिकेवर आणला असून हाच विषय या बैठकीला वादाचे वळण मिळवून देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मडगाव पालिका उद्यानात जिथे गणपती पूजन होते त्या जागेची डागडुजी करून त्या ठिकाणी कॅफेटारिया उघडण्याचा प्रस्ताव या बैठकीत चर्चेत येणार आहे.

दरम्यान, यासंबंधी भाष्य करताना शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी हा प्रस्ताव यापूर्वीही चर्चेत आला होता.

मडगावात बहुमजली पार्किंग तळ उभारणाऱ्याकडून हा प्रस्ताव आला असावा आणि यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मडगाव पालिकेला १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या योगेश शेटकर या करकुनाला सेवेतून बडतर्फ करण्यासंदर्भात या बैठकीत काहीच चर्चा ठेवण्यात आलेली नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT