Margao Accident:  Dainik Gomantak
गोवा

Margao Car Accident: खारेबांध मडगाव येथे भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक

कारवरील नियंत्रण सुटून अपघात

गोमंतक ऑनलाईन टीम

Margao Accident: खारेबांध मडगाव येथे एका कारचा अपघात झाला आहे. या भरधाव कारने वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT