goa Dainik Gomantak
गोवा

Marathi Bhasha Gaurav Din : ज्ञानदीप हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन साजरा

Marathi Bhasha Gaurav Din : स्वराली तेली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. नारायण खोर्जुवेकर यांनी वि.वा. शिरवाडकर यांची माहिती दिली व ‘मराठी भाषा अमृतासम’ ही कविता सादर केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Marathi Bhasha Gaurav Din :

हळदोणा, कासारवर्णे येथील ज्ञानदीप माध्यमिक हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी नारायण खोर्जुवेकर उपस्थित होते.

स्वराली तेली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. नारायण खोर्जुवेकर यांनी वि.वा. शिरवाडकर यांची माहिती दिली व ‘मराठी भाषा अमृतासम’ ही कविता सादर केली.

मुख्य शिक्षिका कीर्ती गावस यांनी आभार मानले. त्यांनी कवी कुसुमाग्रजांबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रश्मिता कानुलकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT