Mapusa Urban Co-Operative Bank  Dainik Gomantak
गोवा

म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे ठेवीदारांना नोटीस जारी

ठेवीदारांना ठेवीदार दावा फॉर्म सबमिट करण्याची शेवटची आणि अंतिम संधी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आज एक सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. या नोटीसीद्वारे बँकेच्या ठेवीदारांना काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बँकेच्या ठेवीदारांना 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे रीतसर भरलेले ठेवीदार दावा फॉर्म सबमिट करण्याची शेवटची आणि अंतिम संधी बँकेतर्फे देण्यात आली आहे. सबमिशनचे तपशील mapusaurbanbank.com वर उपलब्ध आहेत. (Mapusa Urban Co-operative Bank issues notice to depositors)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT