underground electric cables theft in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भूमिगत वीज केबल चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या! तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Crime News: संशयितांकडून पोलिसांनी भूमिगत वाहिन्यांचे १८ केबल, कटर, स्कूटर, अ‍ॅल्युमिनियम केबलच्या १० पिशव्या तसेच एलपीजी सिलिंडर आदी साहित्य जप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa police crack down on cable theft gang

म्हापसा: वीज खात्याची भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीला म्हापसा पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी चौघांना अटक केली असून, संशयितांकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयितांकडून पोलिसांनी भूमिगत वाहिन्यांचे १८ केबल, कटर, स्कूटर, अ‍ॅल्युमिनियम केबलच्या १० पिशव्या तसेच एलपीजी सिलिंडर आदी साहित्य जप्त केले. दरम्यान, सध्या पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली असून, या गस्तीवेळी संशयितांना केबल चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद रेहान अली (१९, रा. मडगाव व मूळ उत्तर प्रदेश), सैफ खान (१८, कोलवाळ), फिरोज अब्दुल रहीम खान (१९, रा. कोलवाळ व मूळ नाशिक) व रामू नंदू सोनी (२१, फोंडा व मूळ उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT