Ramakant Khalap  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Mapusa News : यावेळी आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, नेते गिरीश चोडणकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, तारा केरकर तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा जवळपास १८ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. तिथे वास्तव्य करणाऱ्या गोरगरिबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार, त्यांची ही गृहनिर्माण वस्ती कायदेशीर केली जाईल, असे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी म्हापशात स्पष्ट केले.

खलपांनी म्हापसा मार्केट परिसरात फेरफटका मारत व्यापारी तसेच लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, नेते गिरीश चोडणकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, तारा केरकर तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात बदल हवा!

चोडणकर म्हणाले , आता देशवासीय मोदी सरकारला कंटाळले आहेत. परिणामी देशात भाजपा तसेच मोदीं विरोधी लाट निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. लोकांना देशात बदल हवा आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निकालानंतर देशात परिवर्तन दिसेल.

सध्या भाजपा व मोदींकडे विकासकामांची उपलब्धी व मुद्दे नसल्याने ते आरोपांचे राजकारण खेळताहेत. त्यामुळे लोक काँग्रेस तसेच इंडिया आघाडीच्या गॅरंटीकडे आकर्षित झाल्याचा दावा चोडणकरांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: iPhone 17 खरेदीवरून तुफान हाणामारी! 'आधी मला, आधी मला' म्हणत ग्राहकांनी घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

Tigers In Goa: खाणींची अराजकता सुरू होण्यापूर्वी 'वाघ' देवराईत बसायचा, रक्षणकर्ता मानला जायचा; पाषाणी मूर्तीतला वाघ्रोदेव

Goa Crime: 24 तासांत चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, आसाममधील आरोपी जेरबंद, 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

Weekly Horoscope: नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल

Ronaldo in Goa: गोमंतकीयांना प्रतिक्षा 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ची! तिकिटांसाठी होतेय गर्दी; फुटबॉलप्रेमींत कमालीची उत्सुकता

SCROLL FOR NEXT