Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब धमकीचा कॉल आल्याने खळबळ!

Akasa Flight Bomb Threat Call: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Manish Jadhav

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अकासा प्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल आला. त्यानंतर तात्काळ प्रवाशांच्या सुरक्षेखातर फ्लाइट यशस्वीरित्या विमानतळावर उतरवण्यात आले. मनोहर आतंरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली. मात्र हा कॉल फेक निघाला. विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरुच आहे.

धकम्यांचे सत्र सुरुच!

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अकासा प्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल आला. त्यानंतर तात्काळ प्रवाशांच्या सुरक्षेखातर फ्लाइट यशस्वीरित्या विमानतळावर उतरवण्यात आले. तत्पूर्वी, मनोहर आतंरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरुच आहे.

पर्यटन हंगाम सुरु

राज्यात पर्यटन हंगामास सुरुवात झालीये. मोठ्याप्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक गोव्यात पोहोचत आहेत. मात्र अशाप्रकारचे बॉम्ब धमकीचे कॉल पर्यटनं हंगामावर परिणाम करु शकतात. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा ही प्राथमिकता असली पाहिजे. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT