Mandrem panchayat  Dainik Gomantak
गोवा

Mandrem Panchayat: मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत

सरपंचानंतर आता उपसरपंच देखील बदलावर आज शिक्कामोर्तब

Sumit Tambekar

मांद्रे ग्रामपंचायत अविश्वास ठरावाने राज्यभर चर्चेत आली आहे. हाच मुद्दा वाढला असून आज मांद्रेच्या उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावरील अविश्वास ठराव संमत झाला आहे. यामूळे मांद्रे पंचायतमध्ये पुन्हा एकदा गटातटाच्या राजकारणाने उचल खाली आहे. (Mandrem panchayat deputy sarpanch Chetna Pednekar against filed no confidence motion )

मिळालेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबर रोजी मांद्रेच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. आज या उपसरपंचावरील ठरावावर सर्व पंचाचाचे मत घेतल्यामूळे मांद्रे उपसंरपंच चेतना पेडणेकर ही बदणार आहेत. त्यामूळे आता मांद्रेकरांना नवा उपसरपंच देखील मिळणार आहे. आज सर्व पंचांचे आज मत आजमावले गेले त्यावेळी हा ठराव पास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही उचलबांगडी दोन वरिष्ठ नेत्यांच्या गटात - तटाच्या राजकारणातून झाली असल्याची नागरिकात रंगली आहे. गतवेळच्या ठरावात देखील आमदार जित आरोलकर तसेच आमदार दयानंद सोपटे यांनी आपलं वर्चस्वासाठी ही चुरस रंगली असल्याची सर्वत्र चर्चा होती. त्यामूळे आता मांद्रेचा उपसरपंच बदलला जाणार अणून आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT