Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चार वर्षीय जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, 5 लाखांचा दंड

Goa Court Order: आरोपीने एप्रिल २०१९ मध्ये चार वर्षीय दोन जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केला होता.

Pramod Yadav

पणजी: अल्पवयीन जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पणजीतील बाल न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. एप्रिल २०१९ मध्ये ही अत्याचाराची घटना उघडकीस आली होती.

पणजीतील बाल न्यायालयाने देऊळवाडा पेडणे येथील ३९ वर्षीय व्यक्तीला २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न दिल्यास पाच वर्षांची साधी शिक्षा दिली जाणार आहे. आरोपीने एप्रिल २०१९ मध्ये चार वर्षीय दोन जुळ्या बहिणींवर बलात्कार केला होता. या प्रकरणी निकाल देताना बाल न्यायालयाने आरोपीला वरील शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात एकूण ११ साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली. खटला सुरु असताना आरोपीने त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप केला. तक्रारदारने माझ्यासह माझ्या पत्नीविरोधात असलेल्या रागातून गुन्हा दाखल केल्याचे मत त्यांने मांडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT