Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लोटलीत मजूराने स्वत:वरच केला धारदार शस्त्राने वार

गेल्या 3 दिवसात राज्यात 4 खूनांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Injured Man Found At Loutolim In South Goa: गोवा राज्यात खूनाच्या खटनांनी खळबळ माजली आहे. गेल्या 3 दिवसात राज्यात 4 खूनांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

दक्षिण गोव्यातील लोटलीतील अंबोरा येथील मुख्य रस्त्यावरील फूटपाथवर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. त्या जखमी मजूराने स्वताच शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले आहे.

लोटलीतील अंबोरा येथे मजूराने स्वताच शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील मुख्य रस्त्यावरील फूटपाथवर हा मजूर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आढळूल आल्या.

घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी मजूराला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT