Drug Case Dainik Gomantak
गोवा

Drug Case: गोव्यात 5.50 लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह एकाला अटक

गुन्हे शाखेने छापा टाकून 5.50 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: गुन्हे शाखेने छापा टाकून 5.50 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 5.50 लाख रुपयांचा चरस आणि गांजा बाळगल्याप्रकरणी रवी नाईक या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

(Man arrested from Moira with Rs 5.50 lakh worth drugs)

भारताचे पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील अवैध आणि गुन्हेगारी यांचे प्रमाण वाढण्यामागे ड्रग्ज हे प्रमुख कारण आहे.

पणजीत पत्रकारांशी संवाद साधताना नाईक म्हणाले की, पर्यटन स्थळांवरील धोक्याविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार गोवा सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

“अवैध आणि गुन्हेगारी कारवायामागे ड्रग्ज हे प्रमुख कारण आहे. गोव्याच्या पावलावर पाऊल ठेवत, केंद्र भारतभर पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर कारवायांवर आळा आणण्याचा विचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा कारवाया आणि उपद्रव देशाचे नाव कलंकित करतात आणि मला असे वाटते की याला आळा घालण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT