P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा कार्यभार

बुधवारी तपासणी केल्यानंतर राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले : अधिकारी

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती देताना राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी तपासणी केल्यानंतर राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले, त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे महाराष्ट्राचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात राजकीय संकट
सत्ताधारी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दावा केला की, 40 बंडखोर आमदार आपल्यासोबत आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. गुवाहाटी विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, माझ्यासोबत येथे 40 आमदार उपस्थित आहेत. माझ्यासोबत आणखी 10 आमदार लवकरच सामील होतील. मला कोणावरही टीका करायची नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना सुरू ठेवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT