Devendra Fadnavis in Goa Dainik Gomantak
गोवा

Devendra Fadnavis in Goa: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मंत्री गोवा दौऱ्यावर

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले स्वागत

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर काही मंत्री गोवा दौऱ्यावर असून नुकतेच त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमण झाले आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

(Maharashtra Dy CM Devendra Fadnavis along with other Maha ministers arrive in Goa)

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांचे दाबोळी विमान तळावर स्वागत करण्यात आले आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विमानतळावर स्वागत केले आहे. यावेळी फडणवीस यांच्या सोबत महाराष्ट्राचे विधानसभा सभापती राहूल नारवेकर, महाराष्ट्र विधानसभा परिषचे माजी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तसेच कणकवलीचे आमदार निलेश राणे देखील गौवा दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

दौऱ्याबाबत अधिक माहिती समोर आली नसली तरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासह आलेले मंत्री गोवा दौऱ्यावर असून ते खाजगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा दौरा नेमका किती दिवस आहे? याबाबत माहिती मिळाली नसली तरी गोव्यातील एका नेत्याच्या कार्यक्रमासाठी ते गोवा दौऱ्यावर असल्याचे उपस्थितांपैकी एका व्यक्तीने माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT