Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई पाणी वाटप प्रकरण; 29 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

समितीची तातडीने सोमवारी बैठक बोलवावी; विजय सरदेसाईंची मागणी

Kavya Powar

म्हादई पाणी वाटप प्रकरणात कर्नाटकने आडमुठे धोरण स्वीकारल्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणी आता बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक सभागृह समिती स्थापन केली होती. त्या समितीची तातडीने सोमवारी बैठक बोलवावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. यावर गोवा सरकारच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, म्हादई नदीसंदर्भात गोवा सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे अधिक अभ्यास करणे गरजेचे असून जेणेकरून धोरण तयार करण्यात सहकार्य होईल, असेल प्रतिपादन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आप'ला लक्ष्य करण्यासाठीच 'ईडी'चे छापे, भाजपाकडून पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न; वाल्मिकी नाईक यांची टीका

Goa Politics: वीरेश यांची पुन्हा चर्चेकडे पाठ! गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण, कार्यकर्त्यांत संभ्रम

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT