Lindon Pereira Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा 28 तारखेपर्यंत होणार पायउतार

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा (Lindon Pereira) हे 28ऑगस्ट पर्यंत या पदावरून खाली उतरून हे पद दिगंबर कामत (MLA Digmbar Kamat) गटाच्या सदस्याला मोकळे करून देणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward MLA Viajy Sardesai) यांनी स्पष्ट केले.

या विषयावर चर्चा करण्यासाठी सरदेसाई यांची मडगावचे कामदार दिगंबर कामत यांच्या बरोबर चर्चा झाली त्यावेळी मी हा आमचा निर्णय कामत याना सांगितला आहे असे सरदेसाई यांनी सांगितले.

मडगाव पालिका (Margao Muncipal Council) निवडणुकीत सरदेसाई आणि कामत यांनी एकत्र येऊन आपले संयुक्त पॅनल उभे केले होते. हे पॅनल जिंकून आल्यानंतर पहिले 15 महिने सरदेसाई गटाचा नगराध्यक्ष तर नंतरच्या 15 महिन्यासाठी कामत गटाचा नगराध्यक्ष असे ठरले होते.

28 ऑगस्टला ही मुदत संपत आहे. आम्ही सुरवातीला जो शब्द दिला होता तो पाळणार आहेत. मडगावचा पुढचा नगराध्यक्ष कोण हे आता दिगंबर कामत आणि त्यांच्या गटाने ठरवायचे आहे असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT