Goa Train Dainik Gomantak
गोवा

Goa: बहुप्रतीक्षित मडगाव-मंगळुरू रेल्वे आजपासून सुरु...

Train: या गाड्या रविवार सोडून आठवड्यातील इतर पाचही दिवस धावतील.

दैनिक गोमन्तक

Goa: कोकण रेल्वेने गुरुवारपासून मडगाव-मंगळुरू व परत अशा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या रविवार सोडून आठवड्यातील इतर पाचही दिवस धावतील.

10107 या क्रमांकाची गाडी मडगावहून पहाटे 5.15 वाजता सुटेल व मंगळुरूला त्याच दिवशी दुपारी12.15 वाजता पोहोचेल. 10108 क्रमांकाची गाडी मंगळुरूहून दुपारी 2.45 वाजता सुटेल व मडगावला त्याच दिवशी रात्री दहा वाजता पोहोचेल.

ही गाडी काणकोण, अस्नोटी, कारवार, अंकोला, गोकर्ण, कुमठा, होनावर, मांकी, मुर्डेश्र्वर, भटकळ, मुकांबिका, सेनापूर, कुंदापूर, बारकूर, उडपी, मुलकी, सुरतकल व मंगळुरू या स्थानकांवर थांबेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: ग्रह-नक्षत्रांची बदलती चाल: आज 'या' 4 राशींना मिळणार नशिबाची भक्कम साथ, धनलाभासह व्यवसायात होणार मोठी प्रगती!

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

SCROLL FOR NEXT