Restaurant  Dainik Gomantak
गोवा

Margo News : मडगावात ८ रेस्टॉरंटवर ''एफडीएची'' कारवाई

यापैकी स्नॅक्स फॅक्टरी या रेस्टॉरंटला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावावा

गोमन्तक डिजिटल टीम

Margo News : किचनमध्ये अस्वच्छता आढलून आल्याने एफडीएने आज मडगाव येथील आठ रेस्टॉरंटवर कारवाई केली.

या आठ रेस्टॉरंटमध्ये प्रेरणा पॉइंट रेस्टॉरण्ट, मेसर्स स्नॅक्स फॅक्टरी, मेसर्स क्रीम अँड स्नॅक्स, खैबर रेस्टॉरण्ट, अनुष्का रेस्टॉरंट, अल अकबर रेस्टॉरण्ट आणि ब्रंदावन या रेस्टॉरण्टचा समावेश आहे.

या रेस्टॉरंटच्या किचनची तपासणी केली असता त्यामध्ये अस्वच्छ वातावरण दिसून आले. यापैकी स्नॅक्स फॅक्टरी या रेस्टॉरंटला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावावा. तसेच अन्य रेस्टॉरंटच्या विरोधात नोटिस बजावल्या आहेत.

रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यात वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आबेल रॉड्रिग्ज आणि अमित मांद्रेकर, केन कार्वाल्हो आणि अभिषेक नाईक यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT