Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: सांकवाळ येथे सहाजणांविरुद्ध ‘लुक आऊट’ नोटीस

सांकवाळ येथील संरक्षित स्थळावर विजयादुर्गा देवी मूर्तीची स्थापना करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आठ व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमन्तक

सांकवाळ येथील संरक्षित स्थळावर विजयादुर्गा देवी मूर्तीची स्थापना करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आठ व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद केल्यापासून त्यातील सहाजण बेपत्ता असल्याने त्यांच्याविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.

गेल्या १७-१८ ऑगस्टला आठ व्यक्तींनी एकत्र येऊन मध्यरात्री विजयादुर्गा देवी मूर्तीची संरक्षित जागेवर स्थापना केली होती. ही माहिती मिळाल्यावर सांकवाळ परिसरातील एका चर्चचे फादर व काही ख्रिश्चन धर्मीय रात्रीच्या वेळी एकत्र आले होते.

त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी समजूत काढल्यावर परिस्थिती निवळली होती. त्यानंतर स्थानिक रहिवासी कालिदास वायंगणकर, करणी सेनेचे संतोषसिंह राजपूत यांच्यासह आठजणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT