goa Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

फोंडा, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि नारी शक्ती, किसान शक्ती तसेच गरीब कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री होण्यासाठी राज्यातील दक्षिण आणि उत्तर गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या आणि नरेंद्र मोदींचा हात बळकट करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

फोंड्यातील बसस्थानकावर आज भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचार सभेत सावंत बोलत होते.

यावेळी उमेदवार पल्लवी धेंपे, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मंत्री रवी नाईक, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे तसेच मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री विनय तेंडुलकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथ दळवी, मगोपचे केतन भाटीकर व इतर नेते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT