IIT sanguem Dainik Gomantak
गोवा

सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

स्थानिकांनी शेतातच घेतली पत्रकार परिषद

Sumit Tambekar

सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्प उभारण्यास स्थानिक शेतकऱ्यांना आज विरोध दर्शवला आहे. रविवारी आयआयटी समर्थकांनी सभा उधळल्यानंतर स्थानिकांनी शेतात पत्रकार परिषद घेत. या प्रकल्पाच्या विरोधात आपली भूमिका घेतली आहे. (Local opposition to proposed IIT project at Sanguem )

मिळालेल्या माहितीनुसार सांगे तालूका सांगे येथे गोवा सरकारने आयआयटी उभाण्याच्या विचारातून एक प्रस्ताव नियोजित केला आहे. न्यायालयाच्या बाजुला असलेल्या शासकीय जागेवर 7.5 लाख चौ.मी. क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव गोवा राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामूळे काही नागरिक या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तर काही नागरिक या प्रकल्प होऊ नये, अशी भुमिका काही स्थानिकांनी घेतला आहे. त्यामूळे राज्य सरकार हा प्रकल्पाबाबतीत नेमकी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Vishwajit Rane : फार्म हाऊस धोरणात बदल करणार

पणजी : राज्यातील वनराई राखून ठेवण्यासाठी फार्म हाऊस धोरणाची खरोखरच गरज आहे. हे धोरण यापूर्वीही होते, परंतु त्यात काहीसा बदल करून ते अंमलात आणले जाईल. त्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतील, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, आपले वडील प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री व नगरनियोजनमंत्री असताना त्यांनी फार्म हाऊस धोरण आणले होते. त्यानंतर माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यात बदल केला. परंतु सध्या राज्यातील वनराई किंवा हरितपट्टा राखून ठेवण्यासाठी या धोरणाची नितांत गरज असल्याचे आपणास वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"'स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी बनली 'युद्धभूमी'! इराणी नौदलाला अमेरिकेचा मोठा दणका, 16 जहाजे केली उद्ध्वस्त; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT