Limited water in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील काही भागात 6 आणि 7 मे रोजी मर्यादित पाणी

पाणीपुरवठा खात्याने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रुझ येथे 600 मि.मी. आकाराच्या पाईपलाईन...

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझ व चिंबल येथील पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावयाचे असल्याने येत्या 6 व 7 मे रोजी तिसवाडी तालुक्यातील ताळगाव, सांताक्रुझ व सांत आंद्रे मतदारसंघ तसेच गोमेकॉ इस्पितळ या भागात येत्या 6 व 7 मे रोजी मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाणीपुरवठा खात्याने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रुझ येथे 600 मि.मी. आकाराच्या पाईपलाईनचे तर चिंबल येथे 400 मि.मी. आकाराच्या पाईपलाईनची दुरुस्ती करायची आहे. या तिन्ही मतदारसंघातील आस्थापनांनीही कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT