Leopard with three curbs spotted Shirshirem, Borim Goa Dainik Gomantak
गोवा

शिरशिरे - बोरी येथे तीन पिलासह बिबट्याचे दर्शन, वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी

बोरी शिरशिरे येथील लक्ष्मण जोशी यांच्या गोठ्याशेजारी लावलेल्या गवतात बिबट्या तीन पिलासह आढळून आला.

Pramod Yadav

Leopard with three curbs spotted Shirshirem, Borim Goa: शिरशिरे - बोरी येथे बिबट्याचे दर्शन झाले आहे. लोकवस्तीत बिबट्या तीन पिलांसह आढळून आला आहे. लोकवस्तीत बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीती पसरली आहे. आज (दि.26) दुपारी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरी शिरशिरे येथील लक्ष्मण जोशी यांच्या गोठ्याशेजारी लावलेल्या गवतात बिबट्या तीन पिलासह आढळून आला. याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली असून, वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीत 14 मे रोजी बिबट्याचे दर्शन झाले, वीस तास माडावर मुक्काम केल्यानंतर बिबट्या खाली उतरून पसार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT