Leopard Attack on calf in dharbandora Forest personnel investigating Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack : धारबांदोड्यात बिबट्याचा वासरावर हल्ला? गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गुरांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

Leopard Attack: बिबट्या मानववस्तीत घुसून हल्ला करण्याच्या अनेक घटना याआधी राज्यात घडल्या आहेत. अशीच एक घटना धारबांदोड्यात घडली आहे.

माहितीनुसार, गिडगें - धारबांदोडा येथील बाळकृष्ण मराठे यांच्या गुरांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वन कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले असून ते या घटनेबाबत तपास करत आहेत.

जर खरच हा हल्ला बिबट्याने केला असेल तर परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT