Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येणार नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

विजय माझाच होणार मला आत्मविश्वास आहे असे मत लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे राजकारण चांगलेच चर्चेत होते. उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोघांनी तर भाजपला नाकारून आपली वाट वेगळी धरली दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून आपली निवडणूक लढवत आहेत. (Laxmikant Parsekar Statment on Goa BJP)

मांद्रे (Mandrem) विधानसभा मतदार संघात अपक्ष निवडणूक (Goa Assembly Election) लढवत असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxminkant Parsekar) यांनी पत्रकरांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास बोलून दाखवला ते पुढे म्हणाले; "राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येत नाही. असे ठाम मत पार्सेकर यांनी मांडले आहे. भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्या पाठिंब्याची गरज लागली तर त्याबाबत विचार करायला मला मोठा काळ लागेल, असा टोलाही पार्सेकर यांनी लगावलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT