Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
गोवा

तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, जाणुन घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची आजची किंमत जाहीर केली आहे. आज 28 दिवस झाले पण तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

दैनिक गोमन्तक

गोवा: इंडियन ऑइल कंपन्यांनी बुधवारी, 4 मे रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत जाहीर केली. आजही तेलाच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ झालेली नाही, म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

(Latest petrol And Diesel price in Goa)

28 दिवस झाले असले तरी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी तेलाच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली होती, तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज गोव्यातील सर्व शहरांमध्ये 1 लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे ते येथे जाणून घेऊया.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 106.51

  • Panjim ₹ 106.51

  • South Goa ₹ 106.24

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 97.39

  • Panjim ₹ 97.39

  • South Goa ₹ 97.13

    तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे जाणून घ्या

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT