Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : दिवसभरात 4 जणांना कोरोनाची लागण; मृत्यू शून्यावर

17 सक्रिय रुग्ण; रिकव्हरी दर 98.43%

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update : गोव्यात आज दिवसभरात 488 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. आजचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.081% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. गोव्यात आजचा रिकव्हरी दर 98.43% असून 17 सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात 14 कोरोनातून बरे झाले आहेत. (Latest Goa Corona News Updates)

दरम्यान, सातत्याने रुग्णसंख्या कमी असल्याने राज्य लवकरच 'मास्क फ्री' करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जी कोरोना रुग्णसंख्या एकेकाळी 3000च्या घरात होती ती रुग्णसंख्या सध्या 10च्या आत असल्याने गोवेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT