Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: कमी होत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागरिकांना दिलासा

131 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद; 4 जणांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 1702 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 131 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 7.77% इतका आहे. दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 131

  • बरे झालेल्यांची संख्या : 282

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 2333

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3773

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 4

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1702

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 2

  • पॉझिटिव्हिटी दर : 7.77%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT