CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses At Mandur: ‘त्या’ घराचे बांधकाम ‘साबांखा’तर्फे; मुख्यमंत्री सावंत

Tiswadi News: रॉड्रिग्ज कुटुंबातील दोघांवर अंत्यसंस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

मिर्याभाट, मंडूर येथे घराची भिंत कोसळून मृत्यू झालेला आई मारिया आणि मुलगा आल्फ्रेड रॉड्रिग्ज यांच्या पार्थिवावर आज दुपारी मंडूर येथील अवर लेडी ऑफ ऍम्पोरो अंत्यसंस्कार करण्यात आले. काल झालेल्या घटनेनंतर सांतआंद्रे मतदारसंघात रॉड्रिग्ज कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केली जात आहे.

आमदार वीरेश बोरकर यांनी या विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत चर्चा केली. घराचे दुरुस्ती बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल, तसेच आपत्कालीन व्यवस्थापन निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीतून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे बोरकर यांनी माहिती दिली. काल दुपारी ३ वा. सुमारास ही घटना होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT