Mumbai Goa Highway Video Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर चिपळूणमधील उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला

तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असून, याबाबत वारंवार विविध घटना समोर येत असतात. महामार्गावरील अपघात असो की खड्डयांची समस्या उपस्थित करण्यात येतात.

दरम्यान, नुकतेच महामार्गावरील चिपळूण येथे उड्डाणपुलाचा भाग कोसळला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

चिपळुणात काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर सोमवारी सकाळी खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाजही झाला. यावेळी नागरिकांची पळापळ झाली. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.

Mumbai Goa Highway

गर्डर तुटला त्यावेळी सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. गर्डर तुटला त्यावेळी सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

सकाळी घटना घडली त्यावेळी आधी स्फोटासारखा आवाज आला. स्थानिक घराबाहेर आले. त्यावेळी पूल हलताना दिसला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे लोक अधिकच भयभीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT