water wasted Dainik Gomantak
गोवा

घोगळ येथे जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया

घोगळ दत्तमंदिराजवळील प्रकार

दैनिक गोमन्तक

मडगाव: घोगळ येथील दत्तमंदिरा जवळ जलवाहिनीला जोडणी देण्याचे काम सुरू असताना अचानक पाईप विस्कळीत होऊन वाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे येथील ओहोळाच्या जागेला ऐन उन्हाळ्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी अडीजच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, घोगळ येथे जलवाहिनीला जोडणी देण्याचे काम सुरू असताना जोरदार प्रवाहासह हे पाणी बाहेर पडले. सुमारे पाऊण तास हे पाणी वाहत होते.

यासंबंधी पाणी खात्याचे अभियंता निखिल खार्की यांना विचारले असता, जोडणी देण्यासाठी पाईपमध्ये असलेले पाणी बाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे हा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पॉवर हाऊस जवळ असाच प्रकार घडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT