Morjim News Dainik Gomantak
गोवा

Goa Latest Update: कदंब बसखाली मजुराची आत्महत्या

Goa Latest Update: मोरजी पंचायत क्षेत्रातील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर चालत्‍या कदंब बसखाली (जीए 0 एक्‍स 0514 ) उडी घेऊन एका मजुराने आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

Goa Latest Update: मोरजी पंचायत क्षेत्रातील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर चालत्‍या कदंब बसखाली (जीए 0 एक्‍स 0514 ) उडी घेऊन एका मजुराने आत्महत्या केली. बिन तिरकी (28, मूळ झारखंड) असे त्‍याचे नाव आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, कदंब महामंडळाची प्रवासी बस मांद्रे-मोरजीमार्गे पणजीला जात असता सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी चालकाने बस थांबवली. ही संधी साधून बिन याने बसखाली चिरडून घेऊन आत्महत्या केली. तो अपघात नसून आत्‍महत्‍या असल्‍याचे नंतर सीसीटीव्‍ही फुटेजवरून स्‍पष्‍ट झाले.

सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये काय दिसले?

कदंब बस एका बाजूने जात होती. तेथून खूप अंतरावर बिन तिरकी हा मजूर उभा होता. त्‍यानंतर तो अचानक येतो आणि बसखाली उडी घेतो. मात्र त्‍याने आत्महत्या का केली, याचे कारण अजून स्‍पष्‍ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT